तुझ्याविना

एक पोकळी  जाणवतेय  आयुष्यात. ..तुझ्याविना
काहीतरी  अधूरं जाणवतेय  तुझ्याविना. .
काय  ते नक्की  कळेना  झालेय. …शोधत असते  तुला. ..तुझ्या  आठवणींच्या  गर्दीत. .. स्वतःला  हरवून. .. मी  वेडी. ..

Advertisements